तु बोलत नाहीस तेव्हा ,
मलाही बोलावं वाटत नाही
तु हसत नाही तेव्हा ,
मलाही हसावं वाटत नाही
तु जेवत नाही तेव्हा ,
मलाही जेवावं वाटत नाही
तु झोपत नाही तेव्हा ,
मलाही झोपावं वाटत नाही
तु जवळ नाहीस तेव्हा ,
मलाही जगावं वाटत नाही
मलाही बोलावं वाटत नाही
तु हसत नाही तेव्हा ,
मलाही हसावं वाटत नाही
तु जेवत नाही तेव्हा ,
मलाही जेवावं वाटत नाही
तु झोपत नाही तेव्हा ,
मलाही झोपावं वाटत नाही
तु जवळ नाहीस तेव्हा ,
मलाही जगावं वाटत नाही
No comments:
Post a Comment