कधीतरी बागेत भेटून
आता कंटाळा आला
शेवटी मी तुला
दररोज भेटायचं ठरवलं
फोन करून बोलून
आता कंटाळा आला
शेवटी मी तुला
समोर बोलायचं ठरवलं
दुरूनच बघून तुला
आता कंटाळा आला
शेवटी मी तुला
मिठीत घ्यायचं ठरवलं
मिस करून तुला
आता कंटाळा आला
शेवटी मी तुला
मिसेस करायचं ठरवलं. ........
आता कंटाळा आला
शेवटी मी तुला
दररोज भेटायचं ठरवलं
फोन करून बोलून
आता कंटाळा आला
शेवटी मी तुला
समोर बोलायचं ठरवलं
दुरूनच बघून तुला
आता कंटाळा आला
शेवटी मी तुला
मिठीत घ्यायचं ठरवलं
मिस करून तुला
आता कंटाळा आला
शेवटी मी तुला
मिसेस करायचं ठरवलं. ........
No comments:
Post a Comment